धामणी नदीवरील बंधारा फुटला ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने केलेल्या मनमानी उपसा बंदीमुळे धामणी नदीवरील बळपवाडी पन्हाळा) गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी ) या दरम्यान असणारा मातीचा बंधारा आज सकाळच्या सुमारास फुटला. बंधारा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या…

महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला…

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि कर्नाटका दरम्यान सीमा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आता हा प्रश्न दिल्ली दरबारी गेला आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांनी याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन…

महाविकास आघाडीच आज होणार आंदोलन…

कोल्हापूर : सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वर सुरू झालेल्या अन्याया विरोधात, महाविकास आघाडीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळी सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते.…

घरच्या घरी हे व्यायाम करा आणि मिळवा जिमसारखा फिटनेस

आरोग्य टीप्स::पाच मिनिट हा व्यायाम केल्यास पोटांच्या , मांडीच्या आणि नितंबाच्या स्नायुंचा व्यवस्थित व्यायाम होतो. पोट, कंबर, मांडी आणि नितंबावरची चरबी कमी करण्यासाठी हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत. टक इन…

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

गगनबावडा : दिगंबर म्हाळुंगेकर चौधरवाडी ता. गगनबावडा येथील शेतकरी शिवाजी श्रीपती शेलार (वय ४०) हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर…

कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी लेखक डॉ योगेश राणू साळे यांनी रचलेल्या चैतन्यमृत (भाग -२), अनंतानुभूती (भाग -१) आणि घटनामृत घडीपत्रिका या काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हा…

कोल्हापुरातून बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरू

कोल्हापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांनावर केलेल्या दगडफेकीनंतर दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण होते.दगडफेकीच्या याघटनेनंतर एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात येताच अखेर ७२ तासानंतर ही…

रिक्षाचालकांनी १२ डिसेंबरचे आंदोलन न करण्याचे आवाहन

राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती…

मविआच्या सर्व मित्रपक्ष आणि घटकांची आज बैठक संपन्न

मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्ष आणि घटकांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या…