कोल्हापुरात विषमुक्त उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन;

कोल्हापूर (संग्राम पाटील) , जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती व उत्पादनांबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबर रोजी “निसर्गोत्सव” या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्र…

राज्यात तब्ब्ल ११ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस ; कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड…

“नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचाराचे सरदार” : नाना पटोले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत…

महिलेने दिलेल्या धमकीमुळे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या !

मुंबई : उपनगरातील मुलुंड परिसरात विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी महिलेने धमकी दिल्याने एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशाल दंड (वय…

कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करा, अन्यथा ग्रामपंचायतीचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा-संभाजी मिसाळ

कुंभोज प्रतिनिधी:विनोद शिंगे कुंभोज येथील गेल्या अनेक दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र काही अडचणीमुळे सध्या बंद अवस्थेत असून अनेक नागरिकांनी सदर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था केली आहे.…

नवरात्रोत्सवात भाविकांसाठी चांगल्या सेवा द्या; ‘शाही दसरा महोत्सवातून’ विविध कार्यक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी

कोल्हापूर: या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा…

कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत कुंभोज ग्रामसभेत वादळी चर्चा !

कुंभोज : कुंभोज (ता. हातकणंगले)येथील ग्रामपंचायत तहकुब झालेली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय कुंभोज येथे घेण्यात आली. यावेळी कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासनात अनेक प्रश्नांचा भडीमार…

कागल ते पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी मंजूर – खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत…

“काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा करू नये” : संजय राऊत

मुंबई : काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. असेही…

धक्कादायक… सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक !

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल शुक्रवारी हॅक करण्यात आले. अहवालानुसार, यू.एस. Ripple Labs-आधारित कंपनीच्या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ प्ले केले गेले आहेत. हॅक झालेल्या चॅनलवर व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रीमिंगही करण्यात…

🤙 8080365706