रेंदाळ-मानेनगर जवळ ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

रेंदाळ(प्रतिनिधी): हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ मानेनगर नजिक ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅकटर ची मागील बाजूची ट्रॉली सुटल्याने हा अपघात घडला आहे.येथील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते आणि त्यात आता कारखाने सुरू झाल्याने अधिकच त्यात भर पडली आहे.त्यामुळे नागरिकांनी वाहने जपून चालवण्याची गरज आहे.

One thought on “रेंदाळ-मानेनगर जवळ ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *