राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोंबरपासून सुरु

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटापायी बंद असलेले महाविद्यालये पुन्हा सुरू होणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याचं सांगितलंय.

यावेळी विद्यार्थ्यांना दोन्ही लस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *