२९ जणांचा मृत्यू ; १८५५ पॉझिटिव्ह रुग्ण!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी १८५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर २९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. १३६६ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकूण १८५५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आजरा ७३, भुदरगड ३८, चंदगड ४१, गडिंग्लज ५९, गगनबावडा १२, हातकणंगले २३८, कागल ५८, करवीर ३१८, पन्हाळा १०६, राधानगरी ६९, शाहूवाडी ४२, शिरोळ ७६, नगर पालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये १५४, तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ५४६, तसेच बाहेरील जिल्ह्यातून राज्यातून आलेले रुग्ण २५ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *