धन्वंतरी पुरस्कार जाहीर

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत उत्कृष्टकाम करीत असलेल्या वैदयकीय अधिकारी यांना धन्वंतरी पुरस्कार देणे साठी वैदयकीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मागविण्यात आले होते. कामाची दखल घेवून वैदयकीय अधिकारी यांना धन्वंतरी पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार प्राप्त वैदयकीय अधिकारी यांचे नांवे खालील प्रमाणे : डॉ रविंद्र गोपाळ गुरव, डॉ ज्ञानेश्वर विनायक हावळ,  डॉ अस्लम ईस्माईल नायकवडी, डॉ गीता प्रशांत कोरे, डॉ सुप्रिया विजय खन्ना, डॉ वृषाली मधुकर कारंडे, डॉ. अभिजीत नयनकुमार शिंदे, डॉ. मधुरा विलास मोरे, डॉ कांबळे राजेंद्र मारुती, डॉ कुणाल पंडीतराव चव्हाण, डॉ नरेंद्र शंकर माळी, डॉ पी आर खटावकर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *