फ्रेंड्स पॉवरची बालगृहास मदत

शिये प्रतिनिधी :
खुपीरे येथील फ्रेंड्स पॉवर तर्फे शिये येथील करुणालय बालगृहामध्ये धान्य वाटप करण्यात आले. तसेच खुपीरे व साबळेवाडी येथील विलगीकरण कक्षास (कोविड सेंटर) मध्ये फळे वाटण्यात आली.

यावेळी खुपीरेचे उपसरपंच सर्व सदस्य व फ्रेंड्स पॉवरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *