१४५३ पॉझिटिव्ह रुग्ण; ४४ जणांचा मृत्यू!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज मंगळवारी १४५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर ४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २१७५ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकूण १४५३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आजरा ८१, भुदरगड ४३, चंदगड २६, गडिंग्लज ७२, गगनबावडा ६, हातकणंगले २१७, कागल ५९, करवीर २४०, पन्हाळा ८०, राधानगरी ३०, शाहूवाडी ३५, शिरोळ ७६, नगर पालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये १५१, तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३३३, तसेच बाहेरील जिल्ह्यातून राज्यातून आलेले रुग्ण १४ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *