जिल्ह्यात १४४९ पॉझिटिव्ह रुग्ण ; ४४ जणांचा मृत्यू!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज सोमवारी १४४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर ४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर १३५३४ अॅक्टिव्ह रुग्ण असून २०८७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकूण १४४९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आजरा ४७, भुदरगड ३४, चंदगड ३१, गडिंग्लज ४२, गगनबावडा ८, हातकणंगले १४८, कागल ३५, करवीर ३२५, पन्हाळा ११४, राधानगरी २४, शाहूवाडी ४२, शिरोळ ६६, नगर पालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये १००, तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३९७, तसेच बाहेरील जिल्ह्यातून राज्यातून आलेले रुग्ण ३६ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *