खुपीरेत कोरोना शंभरी पार !

दोनवडे प्रतिनिधी :
खुपीरे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आज १०० पार म्हणजेच १०२ पर्यंत संख्या पोहोचली आहे. त्यामध्ये ६ वर्षाच्या २ बालकांचा समावेश आहे.

गावामध्ये ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे तर १ जण म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) या बुरशीजन्य आजाराने बाधित आहे . तर सकारात्मक बाब म्हणजे ६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *